Pages

Tuesday, 20 April 2010

General Quiz

१)युरोपियन युनियन (इ.यु)ची निर्मिती कधी झाली?
उ.१९९२ साली झाली.
२)खास अंकांवर आधारलेली मालदीवची अधिकृत भाषा कोणती?
उ.(मालदिवियान)'धिवेही'
३)सिलोन देशाचे श्रीलंका असे नामकरण कधी झाले?
उ.१९७२.
   १९४८ साली 'सिलोन'ब्रिटीश अमलातून स्वतंत्र झाला.आणि १९७२ साली त्याचे श्रीलंका असे नामकरण झाले.
४)जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण?
उ.श्रीलंकेच्या पंतप्रधान सिरिमावो डायस बंदरनायके
५)भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण?
उ.स्वतंत्र भारत सरकारच्या मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री श्रीमती राजकुमारी अमृत कौर.