१)शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
-मूळ नाव:बळवंत मोरेश्वर पुरंदरे
-छत्रपती राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी बाबासाहेबांना १९६३ मध्ये 'शिवशाहीर' हा किताब दिला.
२)शिवाजी सावंत:-
-शिवाजी सावंतांचा 'मृर्तुन्जय'कार असा उल्लेख प्रथम आचार्य अत्रे यांनी केला.
३)गोविंदाग्रज
-मूळ नाव:राम गणेश गडकरी
४)आरती प्रभू
-मूळ नाव:चि.त्र्य.खानोलकर
५)आज दिनांक १६-एप्रिल जगविख्यात विनोद सम्राट चार्ली चाप्लीन ची ११२वी जयंती त्या निमित्ताने एका पुस्तकाची आठवण झाली
'हसरे दुःख '-लेखक:भा.द.खेर
No comments:
Post a Comment